GRAMIN NEWS -17-01-2022 l Maharashtra tv 24
१ उमरखेड़ – डॉक्टर की हत्या – डॉक्टर पर गोलीबारी कर हत्या , अज्ञात आरोपी फरार – हॉस्पिटल के डॉक्टर और कर्मचारियों ने आरोपी को पकड़कर सज़ा की मांग की २ गडचिरोली – पिपरे पेट्रोल पंप – भ् च् पिपरे, पेट्रोल सर्व्हिस पंपावर पेट्रोल मध्ये पाणी असल्याची नागरिकांची तक्रार – नगराध्यक्षच्या मुलाची पत्रकारांना व नागरिकांना धक्कामुक्कीचा प्रयत्न ३ वर्धा – आर्वी गर्भपात – आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण; डॉ.कदम यांच्या घरी मिळाले काळविटाचे कातडे – पोलीस तपासात काळविटाचे कातळे सापडल्याने वाढल्या डॉ. कदम यांच्या अडचणी ४ कन्हान – बिबट्याचा धुमाकुळ – पारशिवनी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ,गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण – बिबटयाच्या हल्ल्यात एसंबा येथील जर्शी कारवड ठार ,तर बखारीची जर्शी कारवड गंभीर जख्मी – पाच घटनेत ७ पाळीव जनावरांची शिकार करून ठार , तर २ जख्मी ५ अमरावती – शिवरायांचा अपमान – आ.रवी राणा आणि भाजपकडून शिवरायांचा अपमान, त्यांनी माफी मागावी – प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांची मागणी ६ नंदुरबार – सागवान लाकूड – वन विभागाने कारवाई करत दोन लाखांचे सागवानी लाकूड केले जप्त – वनक्षेत्रपाल नवापूर प्रा.वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक यांची कार्रवाई