नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळील गांधीधाम एक्सप्रेसच्या पेंट्री डब्ब्याला अचानक आग
आग आज सकाळी 11 वाजता अचानक लागल्याने , अग्निशमन दल पोहोचले घटनास्थळावर
आग विजवण्याचे प्रयत्न सुरू, पुलिस प्रशासन आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळावर दाखल
सध्या किती नुकसान झाले हे अस्पष्टच | 29 jan 2022