कारंजा नागपूर हायवे वर सुजुकी कॅम्पर कारचा भीषण अपघात | 1 Feb 2022
सुजुकी कॅम्पर कार पुलावरून कोसळून ५ जणांपैकी एकाचा मृत्यु
चार जख्मी व्यक्तींना अमरावती रुग्णालयात नेण्यात आलय
मृतक अनिल पाटेकर तर अन्य ४ जख्मी प्रवेश चिनेवर , विकी पाखरे, प्रवीण बीरे, गावंडे आहेत | 1 Feb 2022