इमामवाडा ठाण्यातील रामबाग परिसरात झाला खून | 25 Nov 2021
समता सैनिक दलाचे निमंत्रक सुनील जवादे यांची हत्या आज सकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली घटना डोळ्यात मिर्चीची पूड फेकून मारेकऱ्यांनी केला जवादेचा खून घटनेचा तपास सुरु #maharashtratv24 #nagpurnews #maharashtratvnews #maharashtra24 #crimenews #politicsnews #hindinews #marathinews #graminnews